Know Your Chakra with Mandala” हा एक LIVE Transformational Webinar आहे —
जो तुम्हाला रंग, ऊर्जा आणि आत्मजागरूकता यांच्या सुंदर प्रवासावर घेऊन जाईल 🎨✨
या सेशनमध्ये तुम्ही शिकाल —
* 7 Chakra ची ओळख आणि त्यांचा भावनिक अर्थ
* Mandala Art च्या माध्यमातून Energy Flow अनुभवणं
* Self-Connection व Inner Balance साठी साध्या Healing Techniques
सहभागी झाल्यावर मिळवा
* Chakra Reflection Worksheet
पेमेंट पूर्णपणे सुरक्षित आहे.
पेमेंट झाल्यावर तुम्हाला 📩 Zoom लिंक आणि Bonuses
ईमेल व WhatsApp वर पाठवले जातील.
मर्यादित जागा — आजच नोंदणी करा आणि आपल्या Chakra Energy जाणून घ्या!